"वेध २०३५"
------------
संशोधक बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी,
विज्ञानातील रुची वाढविण्यासाठी,
विज्ञानाचा शालेय अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजण्यासाठी,
मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेऊन येत आहे -
"वेध २०३५"
६ वी -७ वी आणि ८ वी - ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव ऑनलाईन विज्ञान परीक्षा
प्रवेश नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच लॉगीन करा -
https://mavipa.org/vedh2035/वेध 2035
लिखित मजकूर, व्हिडियो लेक्चर्स, विज्ञानातल्या संकल्पना स्पष्ट करणाऱ्या आणि घरच्या घरी करता येण्यासारख्या प्रयोगांचे व्हिडियो, विज्ञान कूटप्रश्न, विज्ञान खेळ अशा वैविध्यपूर्ण अभ्यास सामग्रीचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी
हा निरोप जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचवा... विज्ञानप्रसाराच्या या कार्यात सहभागी व्हा.
परीक्षेसाठी नावनोंदणी सुरु झाली आहे!
नावनोंदणीची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२०
अर्ज भरतांना पुढील प्रोमोकोड वापरावा: YJL03
अधिक माहितीसाठी संपर्क: दिपक आडगांवकर, 9860995257.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा