मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

ओळखा पाहू ?

वेगवेगळ्या विज्ञानशाखांमध्ये दोन नोबेल मिळवणारी एकमेव व्यक्ती जी विज्ञानक्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व तिच्याच मुलीला ते मिळेपर्यंत एकमेव स्त्री होती. तिने आपल्या पतीसोबत संशोधन करतांना दोन नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला, त्यातील एकाला त्याच्या गुणधर्मांवरून तर दुसऱ्याला स्वतःच्या मायदेशावरून नाव दिले. 
स्वतःच्या लग्नात भेट म्हणून मिळालेल्या सायकलींवरून हनिमूनला जाणाऱ्या प्रसिद्ध जोडप्यातील स्त्रीचे नाव काय? 

टिप्पण्या