मराठीतील काही विज्ञानकथा संग्रहांची यादी पाठवत आहे. ही यादी मला फेसबुकवरील एका कमेंट बॉक्समध्ये मिळाली. आतापर्यंत यातील अगदीच थोडी पुस्तके माझ्या वाचनात आली आहे पण जी काही वाचली आहेत ती अतिशय उत्तम, रसाळ आणि खिळवून ठेवणारी आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून जर आपल्याला ही पुस्तके मिळत असतील तर नक्की वाचावीत.
गर्भार्थ - (लेखक - बाळ फोंडके )
दृष्टीभ्रम ( लेखक - बाळ फोंडके )
दुसरा आइन्स्टाईन (लेखक - लक्ष्मण लोंढे )
यक्षाची देणगी (लेखक - जयंत नारळीकर)
अंतराळातील भस्मासूर ( लेखक - जयंत नारळीकर)
सायबर कॅफे (लेखक - बाळ फोंडके)
कालवलय (लेखक - बाळ फोंडके)
द्विदल ( लेखक - बाळ फोंडके )
यंत्रलेखक (लेखक - निरंजन घाटे)
भविष्य वेध (लेखक - निरंजन घाटे )
दॅट क्रेझी इंडियन ( लेखक - निरंजन घाटे)
स्पेसजॅक (लेखक - निरंजन घाटे)
वामनाचे चौथे पाऊल ( लेखक - सुबोध जावडेकर)
मृत्यूदूत (लेखक - निरंजन घाटे)
यंत्रमानवाची साक्ष (लेखक - निरंजन घाटे)
गोलमाल ( लेखक - बाळ फोंडके)
खिडकीलाही डोळे असतात ( लेखक - बाळ फोंडके)
जीवनचक्र (लेखक - निरंजन घाटे )
स्वप्नचौर्य (लेखक - निरंजन घाटे)
आकाशभाकीते ( लेखक - सुबोध जावडेकर )
व्हर्चुअल रियॅलिटी (लेखक - बाळ फोंडके )
युरेका ( लेखक - डॉ . बाळ फोंडके)
अमानुष (लेखक - डॉ . बाळ फोंडके)
रोबो फिक्सिंग ( लेखक - निरंजन घाटे)
जीवनचक्र (लेखक - निरंजन घाटे)
संगणकाची सावली ( लेखक - सुबोध जावडेकर)
गुडबाय अर्थ ( लेखक - बाळ फोंडके)
कर्णपिशाच्च ( लेखक - बाळ फोंडके)
चिरंजीव ( लेखक - . बाळ फोंडके )
ऑफलाईन (लेखक - बाळ फोंडके )
अखेरचा प्रयोग ( लेखक - बाळ फोंडके)
पुढल्या हाका ( लेखक - सुबोध जावडेकर)
२२ जुलै १९९५ (लेखक - लक्ष्मण लोंढे)
रिमोट कंट्रोल ( लेखक - लक्ष्मण लोंढे )
थँक यू मिस्टर फॅरॅडे ( लेखक - लक्ष्मण लोंढे )
पुनर्जन्म ( लेखक - माधुरी शानबाग )
मुंगी उडाली आकाशी (लेखक - माधुरी शानबाग)
इंद्रधनुष्य ( लेखक - माधुरी शानबाग)
सॅप (लेखक - माधुरी शानबाग)
प्रिमजाल मान ( लेखक - मेघश्री दळवी )
वसूदेवे नेला कृष्ण ( लेखक - शुभदा गोगटे)
अस्मानी ( लेखक - शुभदा गोगटे )
आरंभ - (लेखक - मेघश्री दळवी)
गुगली ( लेखक - सुबोध जावडेकर )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा